*राज्यात 57 वर्षांत फक्त 161 महिला आमदार झाल्या,*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*राज्यात 57 वर्षांत फक्त 161 महिला आमदार झाल्या,*
*आतापर्यंत 1 हजार 56 महिलांनी लढवली होती निवडणूक*
मुंबई;----संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरणापासून ‘माझी लाडकी बहीण’ अशा विविध योजना राबवल्या जात आहेत.
राज्याच्या मुख्य सचिवांपासून सचिव आणि मंत्रीपदासारख्या महत्त्वांच्या पदांवर सक्षम महिला विराजमान आहेत. पण तरीही राज्यात मागील 57 वर्षांत झालेल्या विधानसभेच्या तेरा निवडणुकांमध्ये आतापर्यंत फक्त 161 महिला आमदार निवडून आल्याची आकडेवारी पुढील महिन्यात होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुढे आली आहे.*
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्याच्या चौदाव्या विधानसभेत 24 महिला आमदार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार फक्त महिला आमदारांचे प्रमाण फक्त 8.33 टक्के आहे.
यातील बहुतांश महिला आमदारांना राजकीय काwटुंबिक पार्श्वभूमी आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत एपूण 239 महिला निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी 189 महिलांचे डिपॉझिट जप्त झाले.
मात्र 24 महिला निवडून आल्या. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे 2022 मध्ये दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर तीन वेगवेगळय़ा विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन महिला आमदार निवडून आल्या. त्यामुळे महिला आमदारांची संख्या 26 झाली.*
*15 वर्षांत महिला आमदारांची संख्या वाढली*
*मागील दहा वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिला आमदारांची संख्या वाढली आहे.
2014 मध्ये एपूण 277 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 20 महिला आमदार निवडून आल्या, तर 2009 मध्ये 211 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 11 महिला आमदार निवडून आल्या.
1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एपूण 56 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या, पण त्या वर्षी एकही महिला आमदार निवडून आली नाही.*
*महिला आमदार ते खासदार*
त्यानंतर आता लोकसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर या तीन महिला आमदार या खासदार झाल्या. खासदार झाल्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामध्ये कोणता राजकीय पक्ष किती महिलांना उमेदवारी देतो हे लवकरच स्पष्ट होईल.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा