*कांद्याला प्रतिक्विंटल 5000 रुपयांचा भाव! तीन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ११६४ गाड्या आवक; बांग्लादेशातून कांद्याला मोठी मागणी!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*कांद्याला प्रतिक्विंटल 5000 रुपयांचा भाव! तीन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ११६४ गाड्या आवक; बांग्लादेशातून कांद्याला मोठी मागणी!!*


▪️सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसांत तब्बल ११६४ गाड्या कांदा आवक झाला आहे. आता जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवी कांदा बाजारात येवू लागला आहे. बुधवारी (ता. २३) बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ३०० रुपये तरे पाच हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी नवीन कांद्याला अडीच ते पाच हजारांपर्यंत भाव मिळाला आहे.

▪️जिल्ह्यातील ३० हजार हेक्टरवर यंदा कांदा लागवड झाली असून पावसाळ्याच्या सुरवातीला लावलेला कांदा आता बाजारात येवू लागला आहे. पण, सतत पाऊस पडत असल्याने अनेकांचा कांदा जागेवरच खराब झाला असून अपेक्षित उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणात बाजारात कांदा कमी असल्याने भाव समाधानकारक मिळत आहे. बांग्लादेशातही कांद्याची मागणी वाढली असून आगामी काळात दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.

▪️अजूनही सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमीच असून मागील तीन दिवसांत एक हजार १६४ गाड्या कांदा आला आहे. ही आवक यंदाच्या वर्षातील उच्चांकी आवक आहे. जुन्या कांद्यापेक्षा आता नवीन कांदाच अधिक असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. कर्नाटकासह सोलापूर, पुणे, धाराशिव, नाशिक, सातारा येथून सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येत आहे. आता पावसाळा संपल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांना खरेदी केलेला कांदा न्यायला अडचणी राहिलेल्या नाहीत. याशिवाय कांद्याला मागणीही वाढत असल्याने आगामी काळात कांद्याचे दर वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

*तीन दिवसातील आवक*

* सोमवारी बाजार समितीत ४३७ गाड्या कांदा आला होता. प्रतिक्विंटल २४०० ते ४९०० पर्यंत भाव मिळाला.

* मंगळवारी ३४५ गाड्या कांद्याची आवक होती. त्यासाठी प्रतिक्विंटल २६०० रुपये ते ५१०० रुपयांपर्यंत दर होता.

* बाजार समितीत बुधवारी ३८२ गाड्या कांदा आला होता. सरासरी भाव २३०० तर सर्वाधिक दर ५६०० रुपयांपर्यंत


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org