गुहागर मतदार संघातून ओबीसी चेहरा रिंगणात- राजेश बेंडल उद्या सोमवार, दि. 28.10.2024 रोजी भरणार फॉर्म

264, गुहागर-चिपळूण-खेड विधानसभा क्षेत्रातून "शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, आर. पी. आय., बळीराज सेना व सहयोगी मित्रपक्ष ह्या महायुतीतून लोकनेते लोकप्रिय माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल साहेब यांचे सुपुत्र, माजी सभापती व माजी नगराध्यक्ष मा. श्री. राजेशजी बेंडल यांचा विधान सभा उमेदवारीचा अर्ज "उद्या सोमवार, दि. 28.10.2024 रोजी सकाळी 10.30 वा. पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत गुहागर तहसील कार्यालय येथे" भरणार.

टिप्पण्या

news.mangocity.org