*ग्रामपंचायत स्तरावर आता सरपंचांना करता येणार 15 लाखां पर्यंतची कामे*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

          
*ग्रामपंचायत स्तरावर आता सरपंचांना करता येणार 15 लाखां पर्यंतची कामे*

*कंत्राटदाराच्या कचाट्यातून मात्र होणार  सुटका!!*

         
▪️यापूर्वी ग्रामपंचायतींना 10 लाखांपर्यंतची कामे त्यांच्या स्तरावर करण्याची मुभा होती. ती रद्द करून 3 लाखांची मर्यादा करण्यात आली  होती.आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर नाराज झालेल्या सरपंच मंडळींना खुश करण्यासाठी पुन्हा ही मर्यादा उत्पन्नाच्या अटीवर 10 व 15 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती कंत्राटदाराच्या कचाट्यातून सुटणार आहेत.
          
▪️ग्रामपंचायत संस्थाचे बळकटीकरण करणे तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी प्रयत्न होत आहेत. ग्रामपंचायतींनी करावयाची विकासकामे व त्यांच्या हद्दीत इतर यंत्रणांनी करावयाची कामे याबाबत वेळोवेळी शासन आदेश ग्रामपंचायत काढण्यात आले आहेत. आतापर्यंत 3 लाख रुपयापर्यंत दरपत्रकांच्या आधारे करण्यात येणाऱ्या खरेदीची आर्थिक मर्यादा होती. 

▪️परंतु, आता 20 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ती 15 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे. परंतु, 10 लाख व त्यापुढील खरेदीसाठी ई- निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत एजन्सी म्हणून विकासकामे करता येणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न75 हजार रुपये आहे. त्यांना 10 लाख रुपयापर्यंत तर ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 75 हजारांच्या पुढे आहे, त्यांना 15 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची कामे करता येणार आहेत.

*ग्रामपंचायतींना होणार मदत*

▪️ग्रामविकास विभागाच्या वतीने 20 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 75 हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाख रुपयांची कामे करता येणार आहेत. यामध्ये शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासारखी विकासकामे होतील. शासनाने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतींच्या हिताचा आहे. 

▪️यातून दर्जेदार कामे होतील. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments