*14 हजार रुपयांचा हफ्ता घेतला आणि 23 बेडशिटही ढापल्या! पुण्यातील 2 पोलीस निलंबित!!*
*14 हजार रुपयांचा हफ्ता घेतला आणि 23 बेडशिटही ढापल्या! पुण्यातील 2 पोलीस निलंबित!!*
बेडशिट विक्रेत्याकडून हप्ता घेतल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस अंमलदार सुनिल कुसाळकर आणि संजय आसवले अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघांची विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती.*
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात काहीजण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले. तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल. असे सांगून त्यांच्याकडील 60 बेडशिट गाडीमध्ये टाकून निघून गेले.
काही वेळाने पुन्हा येत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी बेडशिट विक्रेत्यांकडून 14 हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर विक्रेत्यांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी 60 बेडशिटपैकी 37 बेडशिट परत दिले. 23 बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते.
याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस स्टेशन यांना 18 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलीस उपायुक्त यांनी कारवाई केली आहे. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती.
त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment