*The Wall च्या वारसदाराचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण! 19 वर्षाखालील भारतीय संघात समित राहुल द्रविड ची निवड!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*The Wall च्या वारसदाराचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण! 19 वर्षाखालील भारतीय संघात समित राहुल द्रविड ची निवड!!*


▪️भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कोच आणि दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडच्या लेकाची टीम इंडियात वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारातील वेळापत्रकासह भारतीय अंडर १९ संघाची घोषणा केली आहे.

▪️ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अंडर १९ संघात द्रविडचा मुलगा समित द्रविड याचीही वर्णी लागली आहे. समित याला वनडेसह चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातूनच पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

*या टी-२० स्पर्धेतून समितनं केली होती वरिष्ठ संघात एन्ट्री*

▪️भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघामध्ये होणारी मालिका २१ सप्टेंबरपासून रंगणार आहे. या मालिकेत ३ वनडे सामन्यासह २ चार दिवसीय सामन्यांचा समावेश आहे. समित द्रविड नुकताच कर्नाटकमधील महाराजा पुरुष टी-२० स्पर्धेत खेळताना दिसला होता. वरिष्ठ स्तरावरील ही त्याची पहिली स्पर्धा होती. तो म्हैसूर वॉरियर्स संघाचा भाग होता. मध्यम फळीत फलंदाजी करणाऱ्या समितनं या स्पर्धेतील ७ डावात ११४ च्या स्ट्राइक रेटनं आतापर्यंत ८२ धावा केल्या होत्या. त्याचा संघ या स्पर्धेतील सेमीफायलमपर्यंतही पोहचला आहे.

*कधी अन् कुठं रंगणार भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका?*

▪️१९ वर्षाखालील भारतीय संघ २१, २३ आणि २६ सप्टेंबरला पुडुचेरीच्या मैदानात ऑस्ट्रेलियन अंडर १९ संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरला या दोन्ही संघात २ दिवसीय सामने नियोजित आहेत.

*वनडे मालिकेसाठी भारतीय अंडर १९ संघ :*

▪️रुद्र पटेल (उप कर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी (केएससीए), मोहम्मद अमान (कर्णधार) , किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेट किपर बॅटर), हरवंश सिंह पंगालिया (विकेट किपर बॅटर) , समित द्रविड, युद्धजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज (केएससीए), रोहित राज अवत,, मोहम्मद एनान.

*चार दिवशीय मालिकेसाठी भारताचा अंडर १९ संघ*

▪️वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा ​​(उप कर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी , समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेट किपर बॅटर), हरवंश सिंह पंगालिया (विकेट किपर बॅटर),
   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर 
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments