*माध्यमिक विद्यालय दाभोळेचे शिक्षक मनोहर विष्णू कनावजे यांना हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्कार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *माध्यमिक विद्यालय दाभोळेचे शिक्षक मनोहर विष्णू कनावजे यांना हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्कार*


साखरपा जाधववाडी येथील माध्यमिक विद्यालय दाभोळे चे शिक्षक मनोहर कनावजे यांना संगमेश्वर तालुका हिंदी विषय शिक्षक तालुका संघटनेचा कृतीशील अध्यपाक पुरस्कार प्राप्त झाला. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून करजुवे माध्यमिक विद्यालय येथे माजी प्राचार्य शिर्के यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मागील 15 वर्षे हा पुरस्कार देण्यात येतो. मागील 25 वर्षे कनावजे हे दाभोळे माध्यमिक विद्यालयात हिंदी विषय अध्यापनाचे कार्य करतात. ते हिंदी या विषयात एम.ए.बी.एड आहेत. 

इयत्ता 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना ते हिंदी विषय शिकवतात. त्याचप्रमाणे दरवर्षी हिंदी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम शाळेत राबवतात. त्यामध्ये पुस्तक, विविध लेखकांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन आयोजित करतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे 100 पेक्षा अधिक हिंदी पुस्तकांचा संग्रह आहे. मागील 25 वर्षे शाळेत त्यांनी हिंदी विषयात उत्तम निकालाची  परंपरा राखली आहे. हा पुरस्कार मिळाल्याने आपल्याला खूप आनंद झाला असल्याचे सांगून एस. सी. सी. (10वी) परीक्षेत निकाल वाढविण्याच्या दृष्टीने मनोबल उंचावलं असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मराठी ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे तिचा सन्मान झालाच पाहिजे पण हिंदी ही राष्ट्रभाषा असून तिचा विकास देखील झाला पाहिजे हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांना हिंदी विषयात उत्तम यश मिळण्यासाठी कोल्हापूर अध्यापक विद्यालयाच्या जोशी मॅडम मॅडम, रोटे सर यांचे मार्गदर्शन लाभले. 

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना हा पहिलाच मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शाळेचे, हिंदी शिक्षक संघटनेचे, मित्ररिवाराचे आभार मानले. तसेच त्यांना यापूर्वी जिल्हास्तरीय पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments