*गुरववाडी ग्रामस्थानी स्वखर्चाने उभारली प्रवासी निवारा शेड.*
*गुरववाडी ग्रामस्थानी स्वखर्चाने उभारली प्रवासी निवारा शेड.*
*लांबे कुटुंबियांनी दिली विना मोबदला जमीन*
▪️संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत फणसवणे गुरववाडी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने अंत्रवली रस्त्यावर गुरववाडी फाट्याजवळ स्व:खर्चाने प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे, त्यामुळे येथील प्रवासी ग्रामस्थांची गैरसोय दुर झाली आहे.
▪️फणसवणे महसूल गाव जरी एक असला तरी ग्रामपंचायत कार्यालये दोन आहेत, त्यापैकी ग्रामपंचायत गुरवाडी गाव हा सुमारे साडे तीनशे लोकवस्ती असलेला छोटा गाव आहे. याठिकाणी बोद्धवाडी, गुरववाडी, बालदे , गराटे, आणि ब्राम्हण वाड्या आहेत.
▪️या गावासाठी एस टी महामंडळाच्या गाड्या असुन त्यापैकी दोन गाड्या या व्हाया शेम्बवणे करीत असल्याने प्रवाशांना ऊन पावसात लांबेवाडी फाट्यावर उभे राहावे लागत असे.
▪️या ठिकाणी प्रवासी निवारा शेड व्हावी म्हणुन गेली अनेक वर्षाची मांगणी होती मात्र प्रशासनाच्या जमिनी साठी असलेल्या काही जाचक अटीमुळे शक्य होत नव्हते.
▪️येथील ग्रामस्थानी निवारा शेड साठी जमीन मिळावी म्हणुन प्रयत्न सुरु केले होते, त्याला गावातील लांबे कुटुंबियांनी प्रतिसाद देत, पैगंबरवासी इब्राहिम महंमद लांबे आणि जहिरा इब्राहिम लांबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री,इरफान,सज्जाद आणि साजिद इब्राहिम लांबे तर त्यांची मुलगी श्रीमती समीरा शकील पाटणकर यांनी विना मोबदला जमीन या निवारा शेड साठी दिली.
▪️गुरववाडी ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी स्वखर्चानी आणि स्थानिक कारागीरांच्या मदतीने या ठिकाणी शेडचे बांधकाम पुर्ण केले.
▪️त्या निवारा शेडचे नुकतेच जमीन मालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करणेत आले, त्यावेळी गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने जमीन मालकांचा भव्य सत्कार करणेत आला.
▪️प्रशासनाच्या सहकार्या विना ग्रामस्थांच्या एकजुटीने निवारा शेड उभी राहिल्याने एक प्रकारे ही प्रशासनाला चपराक असल्याचे बोलले जात आहे.
*
▪️या वेळी गावच्या प्रथम नागरिक श्रीमती शारदा तांबे,उपसरपंच श्री,मोहन गुरव,माजी सरपंच श्री. विठ्ठल गुरव, दगडू कदम, गणपत गुरव, पुरषोत्तम वनये, नसीर दसुरकर, अशोक विचारे, गणपत गाराटे, असल्लम डावे, प्रशांत विचारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment