*डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!*  


 जगभरात डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला "टप्परवेअर" ब्रँडआर्थिक विवंचनेत सापडला आहे. टप्परवेअर कंपनीने कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरी जाहीर केली आहे. ही कंपनी अमेरिकेतील शेअर बाजारवार नोंदणीकृत असून अमेरिकेतील नियमांनुसार कलम ११ अंतर्गत या कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज सादर केला आहे.

जगप्रसिद्ध अशा टप्परवेअर ब्रँड कॉर्पोरेशनने त्यांच्या विक्रीत होत असलेली घट, बजारतील वाढती स्पर्धा बघता दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. जवजवळ वर्षभर टप्परवेअर ब्रँड आर्थिक संकटांचा सामना करत होते. कोविड- १९ साथीच्या काळानंतर कच्च्या मालाच्या किंमती, मजूर आणि मालवाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीचे मार्जिन कमी होत गेले. त्यातच या क्षेत्रात नव्या स्पर्धक कंपन्यांची भर पडू लागली आणि कंपनीला नफा कमवणे कठीण जाऊ लागले.

२०२० मध्येचं टप्परवेअर कंपनीला संकटांची चाहूल लागली होती. दरम्यान, जून महिन्यात या कंपनीने अमेरिकेतील त्यांचा कारखाना बंद केला होता. शिवाय १५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. पुढे कर्ज देणाऱ्या वित्त कंपन्यांसोबतची बोलणी अयशस्वी झाल्यानंतर या कंपनीने अखेर दिवाळखोरी जाहीर केली आहे.                             

किचनमधील साठवणुकीचे डबे यासाठी महिलांची पहिली आवड ही टप्परवेअरचं होती. अनेक दशके हे समीकरण जगभरात होते. टिकावू, हवाबंद, दिसायला आकर्षक आणि वेगवेगळे आकार, रंग यामुळे हे डबे लोकांची पसंद बनले होते. या कंपनीने या डब्यांच्या विक्रीची अत्यंत वेगळी अशी कल्पना राबवली होती. महिलांच्या मार्फत साखळीपद्धतीने याची विक्री व्हायची. त्यामुळे हे डब्बे घराघरात पोहचले होते.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments