*पतितपावन मंदिराच्या आवारात रंगमंच नूतनीकरणासाठी सुहासि रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे भरघोस देणगी*
*पतितपावन मंदिराच्या आवारात रंगमंच नूतनीकरणासाठी सुहासि रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे भरघोस देणगी*
▪️रत्नागिरी : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि रविंद्र चव्हाण यांनी ही मदत दिली. या निधीचे वितरण नुकतेच करण्यात आले.
▪️पतितपावन मंदिराच्या आवारात असलेल्या रंगमंच नूतनीकरण, शेड उभारणी सुशोभीकरण आदींच्या कामासाठी ही मदत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने यांनी पतितपावन मंडळाचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेश मंडळाचे अध्यक्ष मंदार खेडेकर व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निधी सुपुर्द केला.
▪️यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, मंत्री रविंद्र चव्हाण हे राज्याचे मंत्री असून पालघर व सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. त्यांना रत्नागिरीतून मतदान होत नाही. परंतु रविंद्र चव्हाण हे या मतदारसंघाशी मनाने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. सोमेश्वर येथे गोशाळे करिताही भरघोस मदत देऊ केली आहे.
▪️भागोजीशेठ कीर यांनी उभारलेल्या या मंदिराला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वा. सावरकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. सुशोभिकरणासाठी अनिकेत पटवर्धन, शिल्पा मराठे यांनी पाठपुरावा केला. पंतप्रधानांचा वाढदिवस हे सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे. या सर्व कार्यात आपणही सहभागी होऊया.
▪️या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, संकेत कदम, सुशांत पाटकर, धनंजय मराठे, विक्रम जैन, मोहन दामले, भाई दळी, राकेश नलावडे, मंदार खंडकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment