दूरदर्शन चा लोगो वापरतो आहे कॉन्ट्रॅक्ट पत्रकार.पोलीस, जिल्हाधिकारी सर्वानाच फसवणाऱ्या पत्रकारावर कारवाईची मागणी

एक बारावी नापास असलेला पत्रकार कॉन्ट्रॅक्टवर काम करताना दूरदर्शनच्या डीडी न्यूज चा लोगो वापरतो. आणि याच्याकडे पोलीस सरास दुर्लक्ष करतात.
     याच पत्रकारांनी आपली प्रिंटिंग प्रेस असल्याचे सांगून कलेक्टर ऑफिसमध्ये आर् एन आय साठी डिक्लेरेशन केलेले आहेत.
पण याच्या प्रेसचा पत्ता कुणालाही आजपर्यंत मिळालेला नाही.
   स्वतः कलेक्टर ऑफिस कडे डिक्लेरेशन असून पोलीस चौकशीमध्ये आपल्या अंग काढण्यासाठी पुरावे मागत आहेत.
     आपली प्रायव्हेट गाडी पत्रकार असल्याची बतावणी करून जबरदस्तीने जिओ कंपनीला या व्यक्तीने लावलेली मी यावरही पोलीस कारवाई करत नाही.
   असे अनेक कॉन्ट्रक्ट बेस वरचे पत्रकार
वेगवेगळ्या कारणानुसर काही थोड्याफार पैशासाठी लोकांना ब्लॅकमेल करण्याची कारस्थान करत आहे.
   पोलीस व आरटीओ अशा पत्रकारांना का घाबरते.. कलेक्टर ऑफिस का घाबरते याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे.
    बारावी नापास असलेल्या पत्रकारांना शासकीय ओळखपत्र देता येत नसून सुद्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी याला शासकीय ओळखपत्र दिले व नंतर ते रद्द सुद्धा केले याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.
पण जिल्हा माहिती अधिकारी यांचे हात ओले असल्यामुळे ते कारवाई करत नाहीत.
व चौकशी सुद्धा करत नाहीत.
यासाठी माहिती अधिकार संगमार्फत जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यावर कोर्टामध्ये लवकरच दावा दाखल करण्यात येणार आहे.
   त्याच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये किती पेपर छापले गेले व ते पेपर सबमिट न करता जिल्हा माहिती कार्यालयाने ते सबमिट केल्याचे कसे दाखवले याची इत्यंभूत माहिती लोकांना होणे गरजेचे आहे.
  दिल्ली येथील आर एन. आय कार्यालयाचा
एजंट असल्याचे वाचून बऱ्याच पत्रकारांना सुद्धा यांनी लाखो रुपयाला गंडा घातलेला आहे.
  एका बारावी नापास पत्रकार म्हणून जर दूरदर्शन कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणून नेमणार असेल तर त्या बातम्यांची विश्वासार्हता काय असेल याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
रत्नागिरी मध्ये लोकशाहीचे रक्षकच भक्षक होत चाललेले आहेत या सर्व बाबतीत सुज्ञ नागरिक कोर्टाची पायरी चढणार आहेत त्यावेळेला पत्रकाराचे खरे रूप जिल्हा माहिती कार्यालय कलेक्टर ऑफिस पोलीस व आरटीओ सर्वांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.
जर आपण ही गाडी व या पत्रकाराला ओळखत असाल आणि याने तुमच्याकडून पैशाची मागणी केली व तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर त्वरित पोलीस कार्यालयाशी संपर्क साधावा.
   बंदेनवाज जमादार यांची गाडी रत्नागिरीचा राजा येथील पार्किंग बंद असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला जाहिरातीसाठी  पार्क केली होती. त्याबाबत कोणतीही पार्किंगची रेषा नसताना त्या गाडीवर कारवाई करावी म्हणून याने रत्नागिरी टुडे या अनधिकृत यूट्यूब चैनल वर बातमी प्रकाशित केली.
व या व्यक्तीकडून गाडीवर कारवाई होऊ नये म्हणून दहा हजार रुपयाची जाहिरात खंडणी स्वरूपात मागितली याबाबत लवकरच पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
त्यामुळे दीपक भागवत या पत्रकाराकडून कोणतीही व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन जर आर्थिक जाहिरातीची मागणी करण्यात आली तर त्वरित जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे बंदेनवाज जमादार या गाडीमालकांनी सांगितले आहे.

Comments