*मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*   

विधानसभेच्या तिकीटाची अपेक्षा


 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मीडियाला संबोधित करताना संजय पांडे म्हणाले की, त्यांना 2004 पासून काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता पण आता योग्य वेळ आली आहे.
 
संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते अस्लम शेख म्हणाले की, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर हे संजय पांडेच्या अटकेचे कारण आहे. संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशावर भाजपला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. अस्लम शेख यांच्या मते, संजय पांडे यांच्यासारख्या सुशिक्षितांचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे.
 
2009 ते 2017 या कालावधीत NSE कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ED ने जुलै 2022 मध्ये अटक केली होती. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय पांडेला डिसेंबर 2022 मध्ये जामीन मिळाला. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे डीजीपी राहिले आहेत. माजी अधिकारी संजय पांडे हे शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दीड महिन्यांपूर्वी झुलेलाल मंदिरात पूजा करतानाचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु त्यांनी कोणताही पक्ष जाहीर केला नव्हता. गुरुवारी त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल त्यांना महाविकास आघाडी तर्फे वर्सोव्यातून विधानसभेचे तिकीट दिल जाऊ शकतं.

संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलं. पांडेंनी मुंबईचे पोलीस आयुक्तपदही भूषवले आहे. पांडे अनेकदा वादात अडकले असून सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. पांडेंना महाविकास आघाडीकडून वर्सोव्यातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments