न्यूज अपडेट *सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४*
▪️ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना लावता येणार फोन
▪️दोनच दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, कोर्टात जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
▪️मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84 हजार पेन्शन मिळेल. प्रधानमंत्री मोदी आता निवृत्त झाले तर त्यांना 90 हजार पेन्शन मिळले, माजी मंत्री सुभाष देसाईंचे वक्तव्य
▪️माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा, हे आमदारांना पटवून द्यायचं आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला, भाजपची टीका
▪️मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट
▪️मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही, संभाजीनगर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
▪️लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय, सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 6 वाजता होणार बंद
▪️''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही'' सुनील तटकरे यांच्यावर रोहित पवारांचा पलटवार
▪️सुधाकर बडगुजरांसह मुलाचे नाव घ्या, पोलिसांकडून दबाव; आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक आरोप
▪️ डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुखापतग्रस्त असूनही नीरज चोप्रा लढला, मात्र भाल्याचा नेम अवघ्या 1 सेंटीमीटरने चुकला, जिंकले रौप्यपदक
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment