*'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले!*
*'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले!*
▪️निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची किर्तने महाराष्ट्रभर गाजत असतात. राजकारण, समाजकारण, संसार, व्यसनमुक्ती अशा अनेक विषयांवर ते आपल्या किर्तनातून भाष्य करत असतात, तरुणांना फटकारत असतात.
▪️नुकतेच निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे अकोल्यात किर्तनसेवा पार पडली. या किर्तनात बोलताना महाराजांनी धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना फटकारत तरुणाईलाही अशा प्रवृत्तींना बळी न पडण्याचा संदेश दिला आहे.
*काय म्हणाले इंदोरीकर महाराज?*
▪️निवृत्ती महाराज इंदोरीकर त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेत्यांनी त्यांच्या किर्तनाचा धडाका लावला आहे. नुकतेच अकोल्यामध्ये त्यांचा किर्तनसोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी धर्माच्या नावावर दंगली घडवू पहात तरुणाईचा वापर करू पाहणाऱ्या नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. त्यांच्या या किर्तनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
▪️"आज दंगलीच्या कॅमेरात दिसले की 10 वर्षाची शिक्षा, म्हणून दंगलीच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी आयुष्यभर पोर भोंगे बांधायला वापरून घेतले, ते आज युवकांना नोकरीचे मार्गदर्शन करत आहेत. आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्यांचेच आहेत, असे म्हणत नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्या?" असा सवालही इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून उपस्थित केला.
▪️'मी' मेलो तरी तुम्ही सुधारणार नाही, आहे तोपर्यंत बदल होणार नाही. पण आपण गेल्यानंतर तुम्हाला आठवण येणार पाया पडतो, कळकळणीने सांगतो, माझे वाक्य नुसते पुस्तकातून नव्हे, अनुभवाचे आहे. एखादा म्हणेल तुम्हाला धर्माचा ईमान नाही, तुमचा धर्म माईकवर आहे आणि आमचा हृदयात आहे. तुम्ही स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका, धर्म म्हणून आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका, अशा शब्दात त्यांनी राज्यकर्त्यांना फटकारले.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment