*आगामी काळात सणासुदीला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार नाहीत : अन्न सचिव संजीव चोप्रा*
*आगामी काळात सणासुदीला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार नाहीत : अन्न सचिव संजीव चोप्रा*
आगामी सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत. सध्या साखर, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळातही भाववाढ होण्याची शक्यता नाही. सरकारने ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गव्हाच्या वाटपात वाढ करण्याची घोषणा केली. ग्राहकांसाठी रास्त पातळीवर दर ठेवण्यास सरकार सक्षम आहे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी बुधवारी सांगितले.
आगामी सणासुदीचा हंगाम चांगला राहील. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कोणतीही वाढ अपेक्षित नाही. खाद्यतेलाच्या किमतींचा उल्लेख करताना ते म्हणाले की, तेलाच्या दरात घसरण होत आहे. खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत कमी आहेत. तर सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा