*मोदी के दस साल बेमिसाल : मुख्यमंत्री शिंदे*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *मोदी के दस साल बेमिसाल : मुख्यमंत्री शिंदे*

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या खंबीर पाठबळामुळे राज्याची प्रगती गतिमानतेने होत आहे. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान होऊन 100 दिवस झाल्यानंतरचा हा पीएम विश्‍वकर्मा वर्षपूर्ती सोहळा होतो असुन ही फक्त झॉकी आहे. मोदी के दस साल बेमिसाल असे सांगुन भारत महासत्ता होऊन 140 कोटी जनतेचे स्वप्नपुर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पी. एम. विश्‍वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात व्यक्त केला.
 
ते पुढे म्हणाले की, देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणार्‍या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणुक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. ते कोणीही बदलू शकत नाही. 370 कलम हटवल्याने काश्मीरचा विकास होतो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विकास होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.                                

*पंतप्रधान मोदी विश्‍वकर्मा : उपमुख्यमंत्री फडणवीस*  
पी. एम. विश्‍वकर्मा योजनेतून राज्यातील 2 लाख लोकांना मदत झाली असुन 6 लाख 50 हजार कुटुंबाचे चित्र बदलणारा आहे. यापूर्वीच्या कोणत्याच सराकारने सर्व घटकांचा विचार केला नाही. विश्‍वकर्मा योजनेतून पंतप्रधान मोदींनी विचार केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक विश्‍वकर्मा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वावलंबी मैदानावर पी.एम. विश्‍वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात केले.                                                               

*पांढर्‍या सोन्याला सोन्याचे दिवस : ना. पवार*
पीएम मित्र पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढर्‍या सोन्याला खर्‍या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments