*सोमवार दि. २३ सप्टेंबर २०२४**न्युज अपडेटस*
*सोमवार दि. २३ सप्टेंबर २०२४*
*न्युज अपडेटस*
▪️आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; सकल मराठा रस्त्यावर
▪️शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, जयदीप आपटेला आत्तापर्यंत 26 लाख पोहोचले, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप
▪️राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, सुनील तटकरेनी नाव न घेता उमेश पाटलांचे टोचले कान
▪️उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं फिस्कटण्यामागचं कारण
▪️आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण रामदास आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मोठे वक्तव्य
▪️'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद होण्याची शक्यता, मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
▪️तणाव व्हायचं कारण नाही, जात-धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय, शरद पवार यांचं आरक्षण आंदोलनावर मत
▪️देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
▪️हिंदू मंदिरे प्रशासनाद्वारे नव्हे तर हिंदू भक्तांनी चालवायला हवी; तिरुपती प्रसाद वादावरुन सद्गुरु जग्गी वासुदेव कडाडले
▪️ पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 280 धावांनी दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment