*तुरुंगातून सुटलेल्या भावाला भेटायला जाताना बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कोयत्याने वार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*तुरुंगातून सुटलेल्या भावाला भेटायला जाताना बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कोयत्याने वार*     

पुण्याच्या हिंजवडी फेज तीन, गवारवाडी येथे एक कोयता हल्ल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. जेलमधून सुटलेल्‍या भावाला भेटण्‍यासाठी चाललेल्‍या एका तरुणावर कोयत्‍याने वार करण्यात आले. विशाल प्रकाश देवकर (वय 30, रा. घोटावडे, ता. मुळशी जि.पुणे) असे हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून याच पीडित तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल देवकर हे बांधकाम व्‍यावसायिक आहेत. रविवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास ते तुरुंगातून सुटलेल्‍या आपल्या भावाला भेटण्‍यासाठी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी बापुजीबुवा मंदिराजवळ त्‍यांना पाच-सहा जणांच्या टोळक्याने अडवून ठेवले. यांपैकी एक आरोपी असलेल्या साधु कापसे याने त्यांना मारहाण केली. त्याचवेळी देवकर यांनी पळून जाण्याचे प्रयत्न केले. मात्र आरोपींनी त्यांना मागून डोक्यात कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

तर या प्रकरणी अक्षय साधु कापसे (वय 29), मनोहर साधु कापसे (वय 35), साधु कापसे (सर्व रा. हिंजवडी), अमोल सुदाम धुमाळ आणि निलेश सुदाम धुमाळ (रा. धुमाळवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org