*सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का ? शरद पवार यांनी केला खुलासा*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का ? शरद पवार यांनी केला खुलासा*
महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, राजकीय चर्चा आणि दाव्या-प्रतिदाव्यांना जोर आला आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण राहणार? यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: पवारांनीच या प्रश्नावर खुलासा केला आहे.
‘माझ्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांचं संसद सदस्य अर्थात खासदार म्हणून काम करण्याला प्राधान्य आहे. संसदेत त्यांची उपस्थिती ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या सभागृहाचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाल्यापासून, ते संपेपर्यंत त्यांची उपस्थिती असते. लोकसभेच्या कामात आणि खासदार म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचं लक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले. राज्यातील सत्तेच्या स्थळांविषयी सुप्रिया सुळे यांना फारशी आस्था आहे, असं वाटत नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र काहीही करून महाराष्ट्रातील विद्यमान सरकार उलथवायचे असल्याची भूमिकाही पवार यांनी याच मुलाखतीत मांडली.
‘महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे. आता राज्यातील सरकारचे जास्त दिवस राहिलेले नाहीत. लोकसभेचा निकाल लक्षात घेऊन, असेल नसेल तेवढी राज्यातील सरकारची संपत्ती घेऊन, निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली. कुणी नेतृत्त्व करायचं? मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? हा प्रश्न निवडणूक झाल्यानंतर चर्चेला घेता येईल. पण, आता तो महत्त्वाचा नाही. कोण मुख्यमंत्री होईल? हा विषयच सध्या आमच्यासमोर नाही, असं म्हणून पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment