*कुडाळ मधून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*कुडाळ मधून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश*

▪️कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा कुडाळ पोलिसांनी तात्काळ शोध लावला आहे.

▪️त्या मुलीला आणि संशयित आरोपित याला रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर काही वेळातच कुडाळ पोलिसांनी सूत्रे हलवून कामगिरी यशस्वी केली आहे.

▪️याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ पोलीस ठाणे हददीत एक अल्पवयीन मुलगी दिनांक ०३.०९.२०२४ रोजी कुडाळ बाजारात जाऊन येते असे सांगुन निघुन गेली ती परत आली नाही. . त्याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती मिळून आलेली नसल्याने व सदरची मुलगी तिचे मित्रासोबत गेली असावी असा संशय व्यक्त केला. त्याबाबत मुलीचे पालकांनी आज दिनांक ०९.०९.२०२४ रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहीती दिली.

▪️अपहरण झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तात्काळ दखल घेवुन अपहरण झालेल्या मुलीबाबत संशयीत आरोपीताबाबत गोपनीयरित्या व तांत्रीक विश्लेषणाधारे माहीती काढली. त्यानंतर आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर कुडाळ पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांना सदरबाबत माहीती देवुन आरोपीताच्या ठावठिकाणा बाबत माहीती दिली. त्यावरुन सदर आरोपीतास अपहरण केलेल्या मुलीसह ताब्यात घेण्यात घेवुन सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणलेला आहे.

▪️सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे राजेंद्र मगदुम, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश कऱ्हाडकर, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, प्रितम कदम, रुपेश सारंग तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहूल जाधव, अमोल भोसले, रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार महेश गुरव व आशिष शेलार यांनी केली आहे. संशयितांवर बीएसार कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments