आबलोली गावातील परप्रांतीय व्यावसायिक तीन नावाने वावरतो

आबलोली गावात परप्रांतीय व्यक्ती एका व्यवसायाच्या निमित्ताने राहात असून सदरची व्यक्ती फेसबुक द्वारे आपली तीन नावाने ओळख सर्वांना दाखवत आहे.
यावर आबलोली ग्रामपंचायत कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत देखील चर्चा करण्यात आली. अलीकडच्या काळात परप्रांतीय लोकांकडून गुन्हे घडण्याची प्रकार गुहागर तालुक्यात घडत आहेत यामुळे अशा परप्रांतीय व्यक्तींवर पोलीस प्रशासनाचे देखील लक्ष आहे. 

Comments