*भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !*

भारतीय हॉकी संघाने मंगळवारी (१७ सप्टेंबर) उत्कृष्ट कामगिरी करत चीनचा १-० असा पराभव करत ५व्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा ताज जिंकला. दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेर ५१ व्या मिनिटाला जुगराज सिंगने निर्णायक गोल करून भारताला विजय मिळवून दिला. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला.
एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 चा फायनल सामना हा भारत विरुद्ध चीन यांच्यात पार पडला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे 2028 च्या ऑलिंपिक मध्ये भारतीय हॉकी टीमचे स्थान मजबूत झाले आहे.
भारत आतापर्यंत या टूर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम ठरली, भारतीय खेळाडूंनी यंदा एकूण 26 गोल केले आहेत. भारताने सेमी फायनलमध्ये कोरियाला 4-1 हरवून फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले यासह पॉईंट टेबलमध्ये सुद्धा भारत नंबर 1 वर होता.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया असा सामना रंगला. मात्र, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. तशीच कामगिरी करत काल भारतीय संघाने चीनला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्ण, चीनला रौप्य तर पाकिस्तानला कांस्य पदक मिळाले आहे.
दरम्यान, भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पाचव्यांदा जिंकली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. भारताने सर्वात पहिल्यांदा २०११ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर २०१६ मध्येही भारताने पाकिस्तानला हरवून ही ट्रॉफी जिंकली होती. २०२३ मध्ये अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि आता विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे.
त चीनचा १-० असा पराभव करत ५व्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा ताज जिंकला. दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेर ५१ व्या मिनिटाला जुगराज सिंगने निर्णायक गोल करून भारताला विजय मिळवून दिला. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला.
एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 चा फायनल सामना हा भारत विरुद्ध चीन यांच्यात पार पडला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे 2028 च्या ऑलिंपिक मध्ये भारतीय हॉकी टीमचे स्थान मजबूत झाले आहे.
भारत आतापर्यंत या टूर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम ठरली, भारतीय खेळाडूंनी यंदा एकूण 26 गोल केले आहेत. भारताने सेमी फायनलमध्ये कोरियाला 4-1 हरवून फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले यासह पॉईंट टेबलमध्ये सुद्धा भारत नंबर 1 वर होता.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया असा सामना रंगला. मात्र, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. तशीच कामगिरी करत काल भारतीय संघाने चीनला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्ण, चीनला रौप्य तर पाकिस्तानला कांस्य पदक मिळाले आहे.
दरम्यान, भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पाचव्यांदा जिंकली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. भारताने सर्वात पहिल्यांदा २०११ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर २०१६ मध्येही भारताने पाकिस्तानला हरवून ही ट्रॉफी जिंकली होती. २०२३ मध्ये अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि आता विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment