पाचेरी आगर ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष पदी श्री प्रदीप रामकृष्ण शेंबेकर ( निवृत्त शिक्षक ) यांची निवड
पाचेरी आगर ता.गुहागर येथे झालेल्या ग्रामसभेत श्री प्रदीप रामकृष्ण शेंबेकर ( निवृत्त शिक्षक ) यांची पाचेरी आगर ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. गावातील ग्रामस्थ व श्री रविंद्र आंबेकर माजी सदस्य पंचायत समिती गुहागर अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment