जागतीक पर्यटन दिवस
कार्यक्रमाची वेळ :
२७ सप्टेंबर २०२४
सकाळी १०.०० ते ४.००
पर्यटन व शांतता
Peace
आपण पर्यटन क्षेत्रात नवीन योजना आपण दरवर्षी ऐकतो.
आता यावर्षी आपण कोकणात नवीन पर्यटन उद्योगासाठी सज्ज होऊया..!
आपल्या कल्पना व योजना आमच्यापर्यंत पोहचवा..
नवीन योजनेत सहभागी होण्यास सज्ज रहा.
पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवा.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालय
DOT
व रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्था यांच्या विद्यमाने
वेळ राखून ठेवा.
रत्नागिरी.
91303 83666
राजू भाटलेकर
अध्यक्ष
7020843099
dreamyard@mangocity.org
प्रविण किणे
मँगो सिटी
https://chat.whatsapp.com/EUX7XiuwsPb76BzGJNDRoc
Comments
Post a Comment