*गॅस वितरका कडे सिलेंडर वजन करुन मागितला म्हणुन तो वजन करुन न देता परत नेऊन ग्राहकांची नोंदणीच रद्द केल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *गॅस वितरका कडे सिलेंडर वजन करुन मागितला म्हणुन तो वजन करुन न देता परत नेऊन ग्राहकांची नोंदणीच रद्द केल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल* 

▪️तालुक्यातील कडवई कोकण गॅस H P च्या वितरकाकडे पत्रकार सत्यवान विचारे यांनी सिलेंडर हलका लागल्याने तो वजन करुन मागितला असता तो त्या डिलिव्हरी बॉयने मुख्य वितरकांच्या सांगण्यावरून परत घेऊन गेला. सांयंकाळी आपणास दुसरा सिलेंडर आणुन देतो असे सांगत  तो सिलेंडर परत घेऊन गेला.

▪️परत नेलेला सिलेंडर तीन दिवस होऊन गेले तरी परत आणुन न देता उलट आपली नोंदणी रद्द करण्यात आल्याचा संदेश विचारे यांना पाठवण्यात आला.

▪️या साऱ्या गोष्टीचा विचारे यांना नाहक मनस्ताप झाल्याने या प्रकरणाची विचारे यांनी रीतसर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तहसीलदार देवरुख यांच्या कडे लेखी दखल केली. त्याच्या पालकमंत्री, आमदार यांना पाठवण्यात आल्या होत्या.

▪️त्या तक्राररिची दखल पुरावठा विभाग देवरुख यांनी घेत मोबाईलवरून त्या वितरकाकडे संपर्क साधतं विचारे यांना तात्काळ सिलेंडर वजन करुन द्यावा असे आदेश दिले.

▪️पुरवठा अधिकारी यांचे आदेश मिळताच त्या वितरकाने विचारे यांना सिलेंडर वजन करुन दिला, (त्या वेळी विचारे हे बाहेर असल्याने )मात्र आज विचारे घरी आले असता तो सिलेंडर पहिला असता त्या सिलेंडर वर एक्स्पायरी डेट नसल्याचे आढळून आली आहे.

▪️वास्तविक प्रत्येक सिलेंडर वर ABCD असा कोड मार्क असतो A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एफ्रिल ते जून याप्रमाणे प्रत्येक तीन महिन्याचा तो कोड मार्क असतो मात्र विचारे यांना दिलेल्या सिलेंडर वर असा कोणताच कोड मार्क नसल्याने त्या सिलेंडरची मुदत तर टळलेली नसेल ना अशी शंका येत आहे.

 *गाडीत वजन काटा नसेल तर वितरकाची गाडी न सोडण्याचा दशक्रोशी ग्रामस्थांचा निर्धार* 

▪️देवरुख येथील महालक्ष्मी गॅस एजन्सी आणि कडवई येथील कोकण गॅस एजन्सी इथून येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या गाडी मधे केव्हाही वजन काटा उपलब्ध नसतो, कदाचित ग्राहकाने सिलेंडर वजन करुन मागितला तर त्याला उद्धट उत्तरे मिळत असतात, या पुर्वी अनेक वेळा ग्राहकांने सिलेंडर इतर ठिकाणी वजन केल्यास तो दोन ते तीन किलो कमी वजन असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे या पुढे गॅस वितरकच्या गाडी मधे जर वजन काटा नसेल, त्या गाडीत असणारा कर्मचारी जर गणवेशात नसेल, तसेच ग्राहकांना मिळणारा सिलेंडर जर तो लिकेज तर नाहीना? त्याची मुदत तर संपली नाहीना? या गोष्टी वितरकाने तपासून दिल्या नाही तर ती गाडी सरपंच, उपसरपंच, ग्राप, सदस्य, पोलीस पाटील वा तलाठी यांच्या उपस्थितीत गाडी असेल तेथेच थांबवून ठेवण्याचा निर्धार दशक्रोशी ग्रामस्थांनी केला आहे. 

▪️प्रत्येक सिलेंडर हा प्रत्येक ग्राहकांना वजन करूनच मिळावा अशी मांगणी वजा इशारा उमरे ग्रामविकास मंडळ

मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments