*बुधवार दि. १८ सप्टेंबर २०२४* *राशिभविष्य*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *बुधवार दि. १८ सप्टेंबर २०२४*

 *राशिभविष्य*

▪️ *मेष :*
(शुभ रंग- राखाडी)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे गती घेतील. मोफत सल्ले देण्याने नाती दुरावतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

▪️ *वृषभ :*
(शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने शुभच चिंता. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. आज काही दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतील.

▪️ *मिथुन :*
(शुभ रंग – चंदेरी)

 नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत. मित्रांच्या नादी अजिबात लागू नका.

▪️ *कर्क :*
( शुभ रंग- पांढरा)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावू नका. कायद्याची चौकट मोडू नका.

▪️ *सिंह :*
( शुभ रंग- गुलाबी)

आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी हळूच चालवा.

▪️ *कन्या :*
(शुभ रंग- जांभळा)

आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्यावे. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवावे. सदैव सतर्क रहा.

▪️ *तूळ :*
(शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. हीतशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका.

▪️ *वृश्चिक :*
( शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही मौज मजेस प्राधान्य द्याल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना ग्लॅमरची चव चाखता येईल. छान दिवस आहे.

▪️ *धनु :*
(शुभ रंग- डाळिंबी) 

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. तरुणांनी बेफिकिर वृत्तीला लगाम द्यावा.

▪️ *मकर :*
(शुभ रंग- मोतिया)

आज एखादा पत्ता शोधण्यासाठी तुमची भटकंती होणार आहे. रिकाम टेकड्या चर्चेतून निष्पन्न काहीच होणार नाही. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज काम कमी आणि दगदग जास्त होईल.

▪️ *कुंभ :*
( शुभ रंग- मरून)

धंद्यातील येणे वसूल होईल. गोड बोलून आपल्याला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल.

▪️ *मीन :*
(शुभ रंग- पिस्ता)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. दूरचे प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments