*पत्नीचा खून करून झाला फरार; पतीला रत्नागिरीतून घेतले ताब्यात*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे पत्नीचा खून करणाऱ्या संशयितास दिवा पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. प्रितेश काशिनाथ शिर्के (रा. दिवा, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे.
पत्नीच्या खुनानंतर प्रितेश हा फरार झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. प्रितेश व त्यांची पत्नी द्रौपदी हे दिवा येथे राहत होते. दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. या रागातून १५ सप्टेंबरला प्रितेशने द्रौपदीचा धारदार शस्त्राने खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रितेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. अटकेच्या भीतीने तो फरार झाला होता. तो रत्नागिरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा