*भाजपने हरियाणा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींसह 40 नेत्यांची नावे*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*भाजपने हरियाणा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींसह 40 नेत्यांची नावे* 

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर यांच्यासह 40 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

*हे बडे नेते प्रचार करणार*
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर नेतेही प्रचारासाठी हरियाणामध्ये येणार आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजप उमेदवारांना मते मागण्यासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंग, कृष्णपाल गुर्जर, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.

*भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी*
पंप्रधान नरेंद्र मोदी, जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, नायबसिंग सैनी, मोहनलाल बडोली, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, सतीश पुनिया, बिप्लब कुमार देब, सुरेंद्रसिंग नगर, पियुष गोयल,अर्जुन राम मेघवाल, हरदीप सिंग पुरी, डाॅ. सुधा यादव, भजनलाल शर्मा, डॉ. मोहन यादव, पुष्कर सिंग धामी, हिमंता बिस्वा सरमा, राव इंद्रजित सिंग,कृष्णपाल गुर्जर, वसुंधरा राजे सिंधिया, स्मृती इराणी,जयराम ठाकूर, रवनीत सिंग बिट्टू, अनुराग ठाकूर, दिया कुमारी, हेमा मालिनी, किरण चौधरी, धरमबीर सिंग, नवीन जिंदाल, अशोक तंवर, मनोज तिवारी, डॉ संजीव बल्यान, कुलदीप बिश्नोई, राम चंदर जांगरा, बबिता फोगट यांच्या नावाचा समावेश आहे.


   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org