महाराष्ट्रातील 14783 मराठी शाळा लवकरच बंद होणार का??




कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा विकसित करण्याचा सरकारचा निर्णय आहे, पण यासाठी दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यावरील शाळांचा विचार केला गेलाय का? अश्या समूह शाळा अतीदुर्गम भागातील मुलांसाठी किती उपयोगी ठरणार आहेत?
Follow the FN Daily Fresh news Worldwide (WhatsApp News  70301 66666) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

पालघर, नाशिक, अमरावती, नंदुरबार, गडचिरोली सारख्या अतीदुर्गम भागात पटसंख्या जरी कमी असली तरी, येथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शाळा अत्यंत मोलाचा वाटा उचलतात. 

 *सरकार समूह शाळेच्या नावावर शिक्षणाचा मूळ हक्कचं हिसकारून घेत आहे का?* 

#Education

Comments