*भारतात झपाट्याने वाढत आहे करोडपतींची संख्या, 10 करोड रुपये कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांची उसळी*
*भारतात झपाट्याने वाढत आहे करोडपतींची संख्या, 10 करोड रुपये कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांची उसळी*
भारतातील करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत 10 करोड रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे, असे सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, वर्षाकाठी 5 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांची संख्या 49 टक्क्यांनी वाढून 58,200 झाली आहे.
भारतात करोडपतींची वाढ 31,800 व्यक्ती 10 करोड रुपयांपेक्षा जास्त कमावतात. एएनआयच्या माध्यमातून सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, वर्षाकाठी 10 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, देशात 31,800 व्यक्ती असे आहेत, जे वर्षाकाठी 10 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात. आणि 2018-19 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीत या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार,सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनुसार, वर्षाकाठी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि जवळपास 10 लाख लोक असे आहेत जे या श्रेणीत येतात. अहवालानुसार, 10 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत 2018-19 ते 2023-24 या कालावधीत वर्षाकाठी 121 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि या व्यक्तींच्या एकूण संपत्तीत 38 लाख करोड रुपयांची वाढ झाली आहे. 5 करोड पेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांची संख्या दरवर्षी 106 टक्क्यांनी वाढली आहे, आणि या गटातील व्यक्तींची एकूण संपत्ती 40 लाख करोड रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांच्या संख्येत 64 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत 49 लाख करोड रुपयांची वाढ झाली आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा