Breaking : दुर्ग विकास प्राधिकरण स्थापन होणार

 

रत्नागिरी : दुर्ग विकास प्राधिकरण स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे.

ना. उदय सामंत आणि युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्यात काल संध्याकाळी 2 तास याबाबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्री देखील दुर्ग प्राधिकरण करण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Comments