चिपळूण येथील महिलेच्या खूनप्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण : शहरातील महिलेच्या खून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. ५) एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या संशयिताची चौकशी सुरू केली आहे.
कुलसूम अन्सारी (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होत्या. या खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हान असून या खुनाच्या तपासासाठी पोलिसांची ४ पथके तैनात करण्यात आली होती...
Comments
Post a Comment