शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या चार महिन्याचे वेतन रखडले..

 रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यायातील सुरक्षा रक्षकांचे गेले चार महिने वेतन रखडले आहे.

वेतनाअभावी सुरक्षा रक्षकांचे अतोनात हाल होत असून अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आहेत. मुलांचे शिक्षण, घरखर्च, दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. सावकारी

या प्रशासनाला कंटाळले आहेत. परिणामी सुरक्षा रक्षक आंदोलन किंवा अमरण उपोषण करणार असल्याचे सुरक्षा रक्षक न्याय संघटना जिल्हाध्यक्ष स्वप्नील चौगुले यांनी सांगितले आहे.

Comments