रत्नागिरीत बाल संस्कार वर्ग सुरू

रत्नागिरी : कुटुंब व्यवस्था छोटी झाल्यावर लहान मुलांसाठी संस्कार करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२२ पासून भगिनी मंडळ टिळक आळी रत्नागिरी येथे वय वर्षे ४ ते ८ घ्या बालकांसाठी संस्कार वर्ग चालू करण्यांत आला आहे.
सोमवार ते शनिवार वेळ सायंकाळी ६-७ वा. अशी त्याची वेळ आहे. अधिक माहितीसाठी 7588543478 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment