खासदार सुनील तटकरे रत्नागिरी दौऱ्यावर; दिशा व सुरक्षा समित्यांचा आढावा घेणार

 रत्नागिरी : केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांनंतर रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या रिक्त जागांकरिता प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

पहिली आणि दुसरी प्रवेश फेरी १७ व १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या केंद्रिभूत प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह प्रवेश फेरीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एन. संके यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ही असून, या वेळेनंतर येणाऱ्या प्रवेश अर्जाचा विचार होणार नाही: दुपारी २ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

Comments