मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडमध्ये; दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता

खेड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, दि. १५ रोजी कोकणात खासगी दौऱ्यावर येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा हा पहिलाच कोकण दौरा असला तरी त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे गावामध्ये कौटुंबिक भेट देणार असल्याचे समजते.
Comments
Post a Comment