मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला गुप्तचरांकडून मिळाली होती. यानंतर कस्टम विभागाची खास टीम तैनात करण्यात आली होती. दुबईहून मुंबईला येणारे विमान उतरताच अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. सखोल शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यात पथकाला मोठे यश मिळाले. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका प्रवाशाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तस्करीची पद्धत खूपच थक्क करणारी होती. आरोपींनी हे सोने एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये लपवून ठेवले होते. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकला नाही.
![]()
Gold Smuggling : तस्करी करण्यासाठी सध्या अनेक युक्त्या केल्या जातात. पण यातूनही पोलिसांच्या तावडीतून निसटणे शक्य नाही. कारण, मुंहईत असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर समोर आला आहे. कस्टम विभागाच्या पथकाने आरोपी तस्कराकडून ५ कोटींहून अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. तेही अशा पद्धतीने की वाचून थक्क व्हाल...
मुंबई : तस्करीसाठी स्मगलर काय करतील याचा काही भरोसा नाही. असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत समोर आला आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी तस्कराकडून तब्बल ५.२० कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे कमरेला जोडलेल्या एखा खास बेल्टमध्ये आरोपीने हे सोने लपवून आणल्याची माहिती आहे. दुसरीकडे, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क पथक मुंबई विमानतळावर आधीच अलर्टवर होते. या माहितीच्या आधारे पथकाने तपास आणि शोध सुरू केला. यावेळी आरोपींकडून ५ कोटी २० लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारीही अवाक् झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला गुप्तचरांकडून मिळाली होती. यानंतर कस्टम विभागाची खास टीम तैनात करण्यात आली होती. दुबईहून मुंबईला येणारे विमान उतरताच अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. सखोल शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यात पथकाला मोठे यश मिळाले. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका प्रवाशाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तस्करीची पद्धत खूपच थक्क करणारी होती. आरोपींनी हे सोने एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये लपवून ठेवले होते. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला गुप्तचरांकडून मिळाली होती. यानंतर कस्टम विभागाची खास टीम तैनात करण्यात आली होती. दुबईहून मुंबईला येणारे विमान उतरताच अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. सखोल शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यात पथकाला मोठे यश मिळाले. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका प्रवाशाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तस्करीची पद्धत खूपच थक्क करणारी होती. आरोपींनी हे सोने एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये लपवून ठेवले होते. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकला नाही.
Comments
Post a Comment