विदर्भ-कोकण रेल्वेगाडी १ जानेवारी पर्यंत

 KONKAN RAILWAY TIME TABLE - Amazing Maharashtra

रत्नागिरी : नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या द्विसाप्ताहिक रेल्वे गाडीच्या एका फेऱ्यांना १ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ • देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातून कोकणात थेट रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर ते मडगाव दरम्यान ०११ ३९/०११४९ अशी आठवड्यातून दोन दिवस विशेष रेल्वे गाडी चालवली जाते. कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार या गाठीच्या फेऱ्यांना २ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे विदर्भातून पेट कोकणात येणारी ही गाडी आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत १ जानेवारी २०२३ पर्यंत पावणार आहे.

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०९१३९ / ०११४९ ही सुधारित वेळापत्रक तसेच थांब्यांसह धावणार आहे. यानुसार ही गाडीवरीत कालावधीत नागपूर स्थानकावरून दर बुधवार तसेच शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगावला ती सायंकाळी ५.४५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. ३ नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत मडगाव जंक्शन दर गुरुवार तसेच रविवारी रात्री ८ वा. सुटून नागपूर लागती दुसन्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.

Comments