मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सध्या राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा होत आहे. दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत आहे. यानिमित्त सर्वच क्षेत्रातील लोक ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेते देखील ऐकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. याच निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहकुटंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते. यावेळी दोघांनी ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते.
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सध्या राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा होत आहे. दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत आहे. यानिमित्त सर्वच क्षेत्रातील लोक ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेते देखील ऐकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. याच निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहकुटंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते. यावेळी दोघांनी ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment