देवरुखात आज पर्यटन परिषद
देवरूख : येथे क्रांती व्यापारी संघटना व देवरूख नगर पंचायत यांच्या वतीने दि. २१ ऑक्टोबर रोजी येथील पहिल्या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी १० वाजता या पर्यटन परिषदेला प्रारंभ होईल.

Comments
Post a Comment