वेरळ येथे कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यानजीक पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
बुधवार दि. १९ रोजी सकाळी ही घटना घडली. या अपघातात खेड येथील संदेश सुरेश बुटाला (रा. खेड) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Comments
Post a Comment