दाभीळ मध्ये साकारला राजगड किल्ला

खेड : खेड तालुक्यातील दाभीळ (जांभूळ वाडी) मधील शिवप्रेमींनी राजगड किल्ल्याची किल्ला म्हणून बांधण्यात आली असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी अनेक जण भेट देत आहेत. दीपावलीच्या सणादरम्यान किल्ले बांधणी ही जुनी प्रथा आहे. यातून संस्कृती चे रक्षण होऊन आगामी पिढी मध्ये शिव संस्कार रुजवण्यासाठी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.
हा किल्ला बांधण्यासाठी माती दगड व शाडू मादी लाकडी भुसा इ वापर केला आहे. किल्ला बांधणीसाठी तब्बल आठ दिवस मेहनत घेण्यात आली. तसेच हे शिवभक्त गेले तीन वर्षे किल्ले (प्रतापगड, रायगड, राजगड) बांधणी हा उपक्रम राबवित आहेत.
या किल्ल्याची प्रतिकृती १८x१४ फुटात साकारली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून दिपपूजन व गडकिल्यांसाठी जनजागृती किल्ले वाचावा इतिहास वाचवा असा संदेश देण्यात आला.
या किल्ल्याची प्रतिकृती साकारणारे स्वप्निल पाडावे, रोहित बालडे, रुपेश चव्हाण, अभिषेक म्हादलेकर, यश पाडावे, स्वप्नील गायकर तसेच गावातील ग्रामस्थ संतोष जाधव, अविनाश म्हादलेकर, सीताराम बने, चंद्रभागा पाडावे, राकेश इंदुलकर, सागर गुजर आदी उपस्थित होते. तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर, यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाडावे परिवार व दुर्गप्रेमी परिवार यांचे विशेष कौतुक केले.

Comments
Post a Comment