ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो; आशिष शेलारांचा टोला


 26 July 2022 : मागील काही दिवसांसापासून राज्यासह देशपातळीवर अनेक मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. तर, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थितीचे चित्र पाहायला मिळत आहे.  याचवेळी राष्ट्रीय पातळीवर देखील घडामोडी सुरू दिसत आहेत. काल द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तर, विरोधी पक्ष काँग्रेस विविध मुद्य्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Comments