नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी ऍड. वैभव शेटे यांची निवड

नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या  उपाध्यक्ष पदी ऍड. वैभव शेटे यांची निवड 
फ्रेश न्यूज नाशिक प्रतिनिधी

नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी आज  दिनांक ०८/०५/२०२२  रोजी रविवारी दुपारी मतमोजणी ला सुरवात झाली त्यामध्ये ऍड.वैभव शेटे हे पहिल्या फेरी पासुन ते अंतिम फेरी पर्यंत आघाडीवर होते यांची अखेर 517 मतांनी आघाडी मिळवुन  उपाध्यक्ष पदी  निवड झाली.नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी त्यांना एकूण 1400 (एक हजार चारशे मताने ) प्रचंड मते मिळवुन विजयी झाले. तसेच अध्यक्ष पदी ऍड. नितीन ठाकरे यांची तिसऱ्यांदा निवड निश्चित झाली असुन सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे .

Comments