रत्नागिरी नगर परिषदेचे तेली आळी येथील सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. यातील काही शौचालयांना दरवाजेच नाहियेत. तर शौचालयाच्या पत्र्यांवर झाडी झुडपे उगवली आहेत. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून या शौचालयाची डागडुजी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा