मौजे मुचरी ग्राम पंचायत मध्ये झालेल्या आर्थिक गैर व्यवहार

मौजे मुचरी ग्राम पंचायत मध्ये झालेल्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच पंचायत समिती देवरुख यांना वारंवार तक्रार निवेदन देऊन  कोणतीही कारवाई न झाल्याने पंचायत समिती देवरुख येथे ग्रामस्थ मुचरी व मुचरी युवा सामाजिक संघटना उपोषण करत आहेत

मुख्य मागण्या
१) ग्राम पंचायत मधुन मोठया प्रमाणावर बरियर धनादेश काढून आर्थिक गैर व्यवहार केला गेला असुन ग्रामसेविका व सरपंच यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी.
२) ग्राम पंचायत मध्ये वित्त आयोग मधुन झालेल्या कामांचा दर्जा व केलेल काम यांचा ताळमेळ घेता येत नाही. मुलांकान दाखले आणि वसूल केलेली रक्कम यामध्ये खूप मोठया प्रमाणात तफावत आढळते आहे.

Comments