रत्नागिरीतील ईशाक पठाण लेगसी कंपनी, गवळीवाडा बाजारपेठ युथ स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत व लांजा फुटबॉल क्लब आयोजीत दिनांक 3, 4 व 5 जून 2022 रोजी कीक अँड विन फूटबॉल चॅम्पियनशिप 2022 भव्य राज्यस्तरीय डे अँड नाईट नॉक आऊट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरीतील ईशाक पठाण लेगसी कंपनी, गवळीवाडा बाजारपेठ युथ स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत व लांजा फुटबॉल क्लब आयोजीत दिनांक 3, 4 व 5 जून 2022 रोजी कीक अँड विन फूटबॉल चॅम्पियनशिप 2022 भव्य राज्यस्तरीय डे अँड नाईट नॉक आऊट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम येणा-या 16 संघांनाच स्पर्धेसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे आयोजीत केली जाणार आहे. सदर स्पर्धेसाठी टिम नोंदणीसाठी नितेय वाघधरे व सुरज शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Comments