*देवरूखच्या युवा व पुरोगामी मंडळींना आवाहन...*
*देवरूखच्या युवा व पुरोगामी मंडळींना आवाहन...*
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ९ ऑगस्ट १९८९ पासून राज्यात विविध अंधश्रध्द विषय व शोषण करणा-या प्रथांविरूद्ध काम करत आलेली आहे. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या या समितीच्या महाराष्ट्रभर २०० पेक्षा जास्त शाखा आहेत.
शोषण करणाऱ्या रूढींना विरोध, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार - प्रसार व संत विचारांची प्रथा पुढे नेण्यासाठी आम्हांला देवरूख व परिसरातील नागरीकांची साथ आवश्यक आहे.
आपल्याच सहकार्याने आआम्हयेत्या रविवारी या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनसमितीची देवरूख येथे एक नव्याने शाखा सुरू करत आहोत. त्यासाठीच्या सभेला आपली उपस्थिती आवश्यक आहे.
आपण महा. अंनिस समितीचा भाग बनण्यासाठी शाखा - स्थापनेच्या कामात सहभागी व्हावे, ही विनंती.
रविवार दि. १० एप्रिल २०२२
वेळ - दुपारी ३ ते ४
स्थळ - मातृमंदिर, देवरूख.
प्रमुख उपस्थिती -
*राज्य पदाधिकारी, महा. अंनिस.*
विनीत...
*विलास कोळपे.*
उपाध्यक्ष, महाअंनिस - रत्नागिरी जिल्हा..9284617487
*सचिन गोवळकर*
कार्याध्यक्ष,
महाअंनिस - रत्नागिरी जिल्हा.
9423295506
*सुहास शिगम*
प्रधान सचिव
महाअंनिस - रत्नागिरी जिल्हा.
8275392400
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा