रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली
दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याबद्दल व सामाजिक सलोखा राखून त्यांनी केलेली नवभारत निर्मिती यावर विचार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ नेते व प्रदेश सदस्य बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, महिला क्षेत्राध्यक्ष नसीमा डोंगरकर, उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष मुरादभाई अडरेकर, उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे, उद्योग व व्यापार तालुकाध्यक्ष सिद्धेश कदम, उद्योग व व्यापार शहराध्यक्ष मुबारक शेकासन, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य उझेर काझी, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, जिल्हा सरचिटणीस संकेत कदम, परिस पाटील, शुभम धामणस्कर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment