राष्ट्रवादी नेते बशिर मुर्तुझा यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य, रत्नागिरीतील राष्ट्रवादी नेते बशिर मुर्तुझा यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात त्यांच्या निवासस्थानी साजरा झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, महिला तालुकाध्यक्ष शमीम नाईक, यशवंत डोर्लेकर, माजी नगरसेवक सईद पावस्कर, उपाध्यक्ष सनिफ़ गवाणकर, उपाध्यक्ष नजीर वाडकर, बावा वाडेकर, विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस संकेत कदम, जयप्रकाश भालेकर, बबन आंबेकर, अमोल पावसकर, संतोष सावंत, मिलन सावंत, अजिममिया पावसकर, सौरभ वायंगणकर, गुरव, स्वप्निल मांडवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment